नमस्कार


रसिक मित्रहो,


नमस्कार


गाणी आपण ऐकत असतो पण गाणी वेगवेगळ्या दृष्टीकोनातून समजून ऐकली तर आपला छंद अधिक समृद्ध होतो.  Music appreciation अर्थात गाणी समजून ऐकण्याच्या आणि सिनेमे  वेगवेगळ्या बाजूंचा विचार करून बघण्याच्या माझ्या या प्रयत्नात रसिकांना सहभागी करण्यासाठीचा मी लेख लिहायला सुरुवात केली.  वेगवेगळ्या माध्यमातून लेख प्रसिद्ध केले. ब्लॉग करावा या रसिक मित्रांच्या सूचनेचा विचार करून आता त्याला मूर्त स्वरूप येत आहे.



संगीत, चित्रपट अवलोकन, शिक्षण अशा विषयांवर लेख लिहित आहे आणि ते या ब्लॉगद्वारे शेयर करीत आहे.  आपणास हे लेख कसे वाटले, त्याबद्दल आपल्या काही सूचना असल्यास जरूर कळवाव्या.  आपल्या सूचनांचा मी जरूर विचार करून सुधारणा करीत राहीन. 



धन्यवाद
सुहास किर्लोस्कर





Comments

Popular posts from this blog

घन गरजत बरसत बूंद बूंद

' गाता रहे....' - गाण्यांची प्ले लिस्ट

राग, थाट गट आणि संगीत अभ्यास