ना तो कारवाँ की तलाश है
क़व्वाली म्हणजे काय ?
क़व्वाली हा सूफी संगीताचा प्रकार आहे. पंजाब, सिंध, पाकिस्तान, हैदराबाद, दिल्ली, उत्तर भारत, बांगला देश अशा भागामधे गायला जातो. हा संगीतामधील एक जोशपूर्ण गायन प्रकार आहे, ज्यात ईश्वराला साद घातली जाते. हिंदु धर्मात जसे भजन, कीर्तन, तसेच मुस्लिम धर्मात क़व्वाली. अमीर खुसरो (1253-1325) हा क़व्वाली चा जन्मदाता. एक किंवा दोन कव्वाल गातात, इतर मागे बसलेले 8 ते 9 पुरुष त्याना टाळी वाजवून साथ देतात. हार्मोनियम आणि तबला किंवा ढोलक साथीला असतो.
विसाव्या शतकात नसरत फतेह अली खान आणि साबरी बन्धु यानी जगभरात प्रसार केला त्यामुळे त्यांना "शहेनशाह ए कव्वाली" किताब मिळाला.
हिंदी चित्रपट संगीतामधे क़व्वालीचा वापर प्रेमाला साद देण्यासाठी केला गेला, त्यात गायिकानी सुद्धा क़व्वाली गायली आहे. प्रेम ही भावना सुद्धा क़व्वाली मधें व्यक्त होत गेली कारण भक्ती हे प्रेमाचे एक रूप. भारतीय शास्त्रीय संगीतामधें आणि क़व्वाली मधें साम्य काय? तर हे दोन्ही प्रकार सादर केले जाताना "Improvisation" केले जाते.
बरसात की रात (1960) सिनेमा मध्ये साहीर लुधियानवी यानी लिहिलेली आणि रोशन यानी संगीतबद्ध केलेली (?) क़व्वाली गायली आहे मोहम्मद रफी, मन्ना डे, बतिश, आशा भोंसले आणि सुधा मल्होत्रा यानी. आपल्याला क़व्वाली माहित असेल पण अर्थपूर्ण क़व्वाली उर्दू शब्दार्थ जाणून घेऊन ऐकली तर त्याची मजा काही औरच आहे. अर्थात भावार्थ बऱ्याच विस्ताराने सांगता येईल परंतु भावार्थ प्रत्येकाच्या "इश्क" च्या अनुभूतीप्रमाणे बदलतो. म्हणजे प्रेमात पडण्यापूर्वी, प्रेमात असताना पण तिने हो म्हटलेले नसताना, तिने हो म्हटल्यावर.......लग्न झाल्यावर.....येणाऱ्या अनुभवानुसार काव्याचा भावार्थ बदलतो......पण आपला सुखाचा शोध चालूच रहातो.
क़व्वाली सूरु होते, टाळ्या, सारंगीं, चिमटा (करताल), ढोलक, सतार, हार्मोनियम अशा वाद्यमेळाने, मन्ना डे केहेरवा तालात गातात..बातिश यांच्या गायन साथीने
ना तो कारवां की तलाश है, ना तो हमसफ़र की तलाश है
मेरे शौक़-ऐ-खाना ख़राब को, तेरी रहगुज़र की तलाश है
आशा भोसले आणि सुधा मल्होत्रा.....
मेरे नामुराद जूनून का है इलाज कोई तो मौत है
जो दवा के नाम पे ज़हर दे उसी चारागार की तलाश है
मी कशाच्या शोधात आहे? नातलग-मित्रमंडळी यांच्या शोधात नाही, आयुष्याच्या या प्रवासात कोणा सोबतीच्या शोधातही नाही, आयुष्य बरबाद करणारी मला जी आस लागली आहे ती तुझ्याकडे जाणारा रस्ता शोधण्याची.
या माझ्या दुर्दम्य आणि दुर्दैवी आशेचा इलाज काय आहे तर माझे मरण!!! मी अशा डॉक्टर (चारागर) च्या शोधात आहे जो मला औषध म्हणुन विष देईल, तोच एक उपाय आहे माझा शोध थांबवण्याचा.
तेरा इश्क है मेरी आरजू, तेरा इश्क है मेरी आबरू
दिल इश्क जिस्म इश्क है और जान इश्क है
ईमान की जो पूछो तो ईमान इश्क है

तेरा इश्क मैं कैसे छोड़ दूँ, मेरी उम्र भर की तलाश है
माझे तुझ्यावरचे प्रेम हिच माझी इच्छा आहे, माझा सन्मान आहे, माझा प्रामणिकपणा वेगळा सिद्ध कशाला करायला हवा, माझे तुझ्यावर प्रेम हाच तर त्याचा पुरावा आहे. तुझ्यावरचे प्रेम मी कसे सोडून देऊ? तुझ्यावरचे प्रेम हेच माझे जीवन आहे, त्याचाच मी आयुष्यभर शोध घेत आहे. तुच माझे सर्वस्व, माझे जीवन, तुझ्यासाठी त्याचा त्याग करायची माझी तयारी आहे.
द्रुत लयीत....
जांसोज़ की हालत को जांसोज़ ही समझेगा
मैं शमा से कहता हूँ महफिल से नहीं कहता क्योंकि
ये इश्क इश्क है इश्क इश्क, ये इश्क इश्क है इश्क इश्क
ज्याने वेदना सहन केल्या आहेत त्यालाच माझे दुःख समजेल. तूमच्यासारख्याना, या मैफिलीत सामील झालेल्या लोकाना माझी व्यथा समजणार नाही त्यामुळे तूम्हाला सांगणार नाही. ज्याचे जळते त्यालाच कळते, त्यामुळे ही ज्योत अखंड तेवत रहात आहे, तिला सांगतो कारण तिलाच माझे दुःख समजेल. कारण माझे तुझ्यावरचे प्रेम.
सहर तक सबका है अंजाम जल कर ख़ाक हो जाना
भरी महफिल में कोई शमा या परवाना हो जाए क्योंकि

पहाट होईपर्यंत सगळ्याची राख होणार आहे, काही जण प्रेमाने आंधळे होतील, प्रेम करत रहातील, काही जण बर्बाद होतील...कारण प्रेम
मोहम्मद रफी यांच्या आवाजात आलापी...(अर्थात भारत भूषण कड़े दुर्लक्ष करायला हवे कारण इतकी सुंदर गायकी चेहरा न हलवता ओठ हलवणे केवळ त्याला आणि त्याच्या विद्यापीठातील इतर मनोज-प्रदीप-राजेन्द्र कुमाराना जमले)
वहशत-ऐ-दिल रस्म-ओ-दीदार से रोकी न गई
किसी खंजर, किसी तलवार से रोकी न गई
इश्क मजनू की वो आवाज़ है जिसके आगे
कोई लैला किसी दीवार से रोकी ना गई, क्योंकि

हे प्रेमाचे वेड लागले आहे ते कोणी थांबवू शकत नाही, कोणी खंजीर-तलवारीच्या जोरावर धमकावून रोखु शकत नाही, प्रेमाची ही आरोळी/हा आवाज, मजनुचा असा आवाज आहे जो कोणतीही लैलासाठी कोणत्याही बंधनाने थांबवू शकत नाही, आडकाठी आणु शकत नाही, कोणीही लैला मजनू यांच्या प्रेमात अडथळे आणु शकत नाही
वो हंसके अगर मांगे तो हम जान भी दे दें,
हाँ ये जान तो क्या चीज़ है ईमान भी दे दें क्योंकि

तिने हसत हसत मागितले तर आमचे आयुष्य ओवाळून टाकू, जीवच नव्हे तर विश्वास, निष्ठा पण देऊन टाकू, त्यात काय... कारण हे प्रेम आहे. ("ये इश्क़ इश्क़ है" ची गंमत "हे प्रेम आहे" या भाषांतरात नाही)
नाज़-ओ-अंदाज़ से कहते हैं की जीना होगा
ज़हर भी देते हैं तो कहते हैं की पीना होगा
जब मैं पीता हूँ तो कहते हैं की मरता भी नहीं
जब मैं मरता हूँ तो कहते हैं की जीना होगा

तुम्ही म्हणता की जगायला हवे, जेव्हा मी जगायचे ठरवतो तेव्हा म्हणता की प्रेम हा जहरी प्याला आहे, प्यायला हवा. मी तो जहरी प्याला आपलासा करतो आणि पितो तेव्हा म्हणता की मरत नाही, मी मरतो तेव्हा म्हणता की जगायला हवे, अरे या प्रेमात पडलेल्या माणसाने करायचे तरी काय?
मज़हब-ऐ-इश्क की हर रस्म कड़ी होती है
हर कदम पर कोई दीवार खड़ी होती है
इश्क आजाद है, हिंदू ना मुसलमान है इश्क
आप ही धर्म है और आप ही ईमान है इश्क
जिससे आगाह नहीं शेख-ओ-बरहामन दोनों,
उस हकीकत का गरजता हुआ ऐलान है इश्क
प्रेमाच्या या धर्मात रूढ़ी-परंपरा फार कडक आहेत, प्रत्येक पावलावर अडथळे असतात पण तूम्हाला सांगतो प्रेम स्वतंत्र आहे, प्रेमाला हिंदू-मुस्लिम असा धर्म नाही, प्रेमावर विश्वास असेल तर तुम्ही स्वतःच धर्म आहात, तुमची स्वतःच निष्ठेचे स्वरूप आहात, त्यासाठी कोणी शेख, बाह्मण यांची आवश्यकता नाही, त्याना समजणारही नाही, जे घडलय ते जगाला जाहीर सांगा की तुम्ही प्रेमात आहात.
इश्क ना पूछे दीन धर्म नु, इश्क ना पूछे जातां
इश्क दे हाथों गरम लहू विच, डूबियाँ लाख बराताँ के

सर्व कडव्याचा अर्थ लिहिण्याचा मोह जागेअभावी आवरता घेतो, काही उर्दू काव्याचा अर्थ समजून घेण्यात लहेजा आहे. याचा भावार्थ असाही आहे, मी हे आयुष्य अडाणीपणाने जगत होतो, मला दिव्यदृष्टी मिळाली, कृष्णाकडून, आता मी पूर्वीसारखे आयुष्य कसे जगणार?
राह उल्फत की कठिन है इसे आसान ना समझ

बहुत कठिन है डगर पनघट की
अब क्या भर लाऊं मैं जमुना से मटकी
मैं जो चली जल जमुना भरन को
देखो सखी जी मैं जो चली जल जमुना भरन को
नंदकिशोर मोहे रोके झाडों तो
क्या भर लाऊं में जमुना से मटकी
अब लाज राखो मोरे घूंघट पट की
जब जब कृष्ण की बंसी बाजी, निकली राधा सज के
जान अजान का मान भुला के, लोक लाज को तज के
बन-बन डोली जनक दुलारी, पहन के प्रेम की माला
दर्शन जल की प्यासी मीरा पी गई विष का प्याला
और फिर अरज करी के
लाज राखो राखो राखो, लाज राखो देखो देखो,

अल्लाह रसूल का फरमान इश्क है
याने हफीज इश्क है, कुरान इश्क है
गौतम का और मसीह का अरमान इश्क है
ये कायनात जिस्म है और जान इश्क है
इश्क सरमद, इश्क ही मंसूर है
इश्क मूसा, इश्क कोहिनूर है
खाक को बुत, और बुत को देवता करता है इश्क
इम्तहान ये है के बन्दे को खुदा करता है इश्क
हाँ इश्क इश्क तेरा इश्क इश्क
मुळ सूफी कव्वाली बऱ्याच पाकिस्तानी कव्वाल गायकानी गायली आहे. नुसरत फतेह अली खां यांची जुनी रेकॉर्ड आणि अलीकडे लाइव्ह कार्यक्रमाचे रेकॉर्डिंग उपलब्ध आहे, ते श्रवणीय आहे.
ना तो बुतकदे कि तलब मुझे,
ना हरम कदर की तलाश है
कहां लूट गया है सुकून ए दिल
उसी रह गुजर की तलाश है
याचा अर्थ साहीर यानी त्या मुळ क़व्वालीप्रमाणे शब्द लिहिले आणि रोशन यानी मुळ क़व्वाली चाल कायम ठेवली आहे.

Comments
Post a Comment